"सहयोगी डिव्हाइस व्यवस्थापक" "%1$s अ‍ॅपला %2$s अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती द्यायची आहे का?" "वॉच" "%1$s द्वारे व्यवस्थापित करण्यासाठी डिव्हाइस निवडा" "सेट करण्यासाठी %1$s निवडा" "या अ‍ॅपला कॉल करत असलेल्या एखाद्या व्यक्तीचे नाव यासारखी माहिती सिंक करण्याची आणि तुमच्या %1$s वर या परवानग्या अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती असेल" "%1$s ला %2$s व्यवस्थापित करण्याची अनुमती द्यायची आहे?" "डिव्हाइस" "या अ‍ॅपला तुमच्या %1$s वर या परवानग्या अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती असेल" "%1$s ला ही माहिती तुमच्या फोनवरून अ‍ॅक्सेस करण्यासाठी अनुमती द्या" "%1$s ला तुमच्या फोनची अ‍ॅप्स स्ट्रीम करण्याची अनुमती द्यायची आहे का?" "क्रॉस-डिव्हाइस सेवा" "तुमच्या डिव्हाइसदरम्यान ॲप्स स्ट्रीम करण्यासाठी %1$s हे तुमच्या %2$s च्या वतीने परवानगीची विनंती करत आहे" "तुमच्या डिव्हाइसदरम्यान ॲप्स दाखवण्यासाठी आणि स्ट्रीम करण्यासाठी %1$s हे तुमच्या %2$s च्या वतीने परवानगीची विनंती करत आहे" "%1$s ला ही माहिती तुमच्या फोनवरून अ‍ॅक्सेस करण्यासाठी अनुमती द्या" "Google Play सेवा" "तुमच्या फोनमधील फोटो, मीडिया आणि सूचना ॲक्सेस करण्यासाठी %1$s हे तुमच्या %2$s च्या वतीने परवानगीची विनंती करत आहे" "%1$s ला ही कृती करण्याची अनुमती द्यायची आहे का?" "%1$s ला तुमच्या फोनची अ‍ॅप्स आणि सिस्टीमची वैशिष्ट्ये स्ट्रीम करण्याची अनुमती द्यायची आहे का?" "%1$s ला ऑडिओ, फोटो, पेमेंट माहिती, पासवर्ड आणि मेसेज यांसह तुमच्या फोनवर दिसणाऱ्या किंवा प्ले होणाऱ्या सर्व गोष्टींचा अ‍ॅक्सेस असेल.

तुम्ही या परवानगीचा अ‍ॅक्सेस काढून टाकेपर्यंत %1$s हे ॲप्स आणि सिस्टीमची वैशिष्ट्ये स्ट्रीम करू शकेल." "%1$s हे जवळपासच्या डिव्हाइसवर अ‍ॅप्स आणि इतर सिस्टीम वैशिष्‍ट्ये स्ट्रीम करण्यासाठी तुमच्या %2$s च्या वतीने परवानगीची विनंती करा" "डिव्हाइस" "हे ॲप तुमचा फोन आणि निवडलेल्या डिव्‍हाइसदरम्यान कॉल करत असलेल्‍या एखाद्या व्यक्तीचे नाव यासारखी माहिती सिंक करू शकेल" "अनुमती द्या" "अनुमती देऊ नका" "रद्द करा" "मागे जा" "%1$s चा विस्तार करा" "%1$s कोलॅप्स करा" "%1$s वरील अ‍ॅप्सना %2$s प्रमाणेच परवानग्या द्यायच्या आहेत का?" "यामध्ये पुढील गोष्टी समाविष्ट असू शकतात मायक्रोफोन, कॅमेरा, and स्थान अ‍ॅक्सेस, आणि %1$s वरील इतर संवेदनशील परवानग्या.

तुम्ही %1$s वर तुमच्या सेटिंग्ज मध्ये कोणत्याही वेळेला या परवानग्या बदलू शकता." "अधिक माहिती" "फोन" "एसएमएस" "Contacts" "Calendar" "मायक्रोफोन" "कॉल लॉग" "जवळपासची डिव्हाइस" "मीडिया आउटपुट बदला" "फोटो आणि मीडिया" "सूचना" "ॲप्स" "स्ट्रीमिंग" "फोन कॉल करणे आणि ते व्यवस्थापित करणे" "फोन कॉल लॉग रीड अँड राइट करणे" "एसएमएस पाठवणे आणि पाहणे" "तुमचे संपर्क ॲक्सेस करणे" "तुमचे कॅलेंडर अ‍ॅक्सेस करणे" "ऑडिओ रेकॉर्ड करणे" "जवळपासची डिव्हाइस शोधणे, त्यांच्याशी कनेक्ट करणे आणि त्यांचे संबंधित स्थान निर्धारित करणे" "संपर्क, मेसेज आणि फोटो यांसारख्या माहितीसह सर्व सूचना वाचणे" "• संपर्क, मेसेज आणि फोटोसारख्या माहितीसह सर्व सूचना वाचणे
• सूचना पाठवणे

तुम्ही या अ‍ॅपची सूचना वाचण्याची आणि पाठवण्याची क्षमता सेटिंग्ज > सूचना मध्ये कधीही व्यवस्थापित करू शकता." "तुमच्या फोनवरील ॲप्स स्ट्रीम करा" "तुमच्या फोनवरून अ‍ॅप्स आणि इतर सिस्टीम वैशिष्‍ट्ये स्ट्रीम करा" "उपलब्ध डिव्‍हाइसची सूची अ‍ॅक्सेस करा आणि इतर कोणत्‍या अ‍ॅप्सवरून ऑडिओ किंवा व्हिडिओ स्ट्रीम केला अथवा कास्‍ट केला हे नियंत्रित करा" "फोन" "टॅबलेट"