"क्रेडेंशियल व्यवस्थापक"
"रद्द करा"
"पुढे सुरू ठेवा"
"दुसऱ्या पद्धतीने सेव्ह करा"
"अधिक जाणून घ्या"
"पासवर्ड दाखवा"
"पासवर्ड लपवा"
"पासकीसह आणखी सुरक्षित"
"पासकीसोबत, तुम्हाला क्लिष्ट पासवर्ड तयार करण्याची किंवा लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही"
"पासकी या तुम्ही तुमचे फिंगरप्रिंट, फेस किंवा स्क्रीन लॉक वापरून तयार करता अशा एंक्रिप्ट केलेल्या डिजिटल की आहेत"
"त्या Password Manager मध्ये सेव्ह केलेल्या असतात, जेणेकरून तुम्ही इतर डिव्हाइसवर साइन इन करू शकाल"
"पासकीबद्दल आणखी उपयुक्त माहिती"
"पासवर्ड न वापरणारे तंत्रज्ञान"
"पासवर्डवर अवलंबून न राहता, पासकी तुम्हाला साइन इन करण्याची अनुमती देतात. तुम्हाला तुमची ओळख पडताळणी करण्यासाठी आणि पासकी तयार करण्याकरिता, तुमचे फिंगरप्रिंट, फेस रेकग्निशन, पिन किंवा स्वाइप पॅटर्न वापरणे आवश्यक आहे."
"सार्वजनिक की क्रिप्टोग्राफी"
"FIDO अलायन्स (ज्यामध्ये Google, Apple, Microsoft, आणि आणखी बरेच समाविष्ट आहेत) आणि W3C स्टँडर्डवर आधारित, पासकी या क्रिप्टोग्राफिक की पेअर वापरतात. आपण पासवर्डसाठी वापरणारे वापरकर्ता नाव व वर्णांची स्ट्रिंगच्या उलट, खाजगी-सार्वजनिक की पेअर अॅप किंवा वेबसाइटसाठी तयार केली जाते. प्रायव्हेट की सुरक्षितरीत्या तुमच्या डिव्हाइस किंवा Password Manager वर स्टोअर केली जाते व तुमची ओळख पडताळणी करते. सार्वजनिक की ही अॅप किंवा वेबसाइट सर्व्हरसोबत शेअर केली जाते. संबंधित की सह, तुम्ही त्वरित नोंदणी व साइन इन करू शकता."
"सुधारित खाते सुरक्षा"
"प्रत्येक की ज्यांच्यासाठी बनवली आहे फक्त त्या अॅप किंवा वेबसाइटसोबत लिंक केलेली असते, ज्यमुळे तुम्ही कधीच कपटपूर्ण अॅप किंवा वेबसाइटवर चुकूनही साइन इन करणार नाही. तसेच, सर्व्हर फक्त सार्वजनिक की स्टोअर करत असल्यामुळे, हॅक करणे खूप अवघड आहे."
"अखंड संक्रमण"
"पासवर्ड न वापरणाऱ्या भविष्यात पुढे जाताना, पासवर्ड तरीही पासकीच्या बरोबरीने उपलब्ध असतील."
"तुमची %1$s कुठे सेव्ह करायची ते निवडा"
"तुमची माहिती सेव्ह करण्यासाठी आणि पुढच्या वेळी जलद साइन इन करण्याकरिता Password Manager निवडा"
"%1$s मध्ये साइन इन करण्यासाठी पासकी तयार करायची आहे का?"
"%1$s मध्ये साइन इन करण्यासाठी पासवर्ड सेव्ह करायचा आहे का?"
"%1$s साठी साइन-इनसंबंधित माहिती सेव्ह करायची का?"
"पासकी"
"पासवर्ड"
"पासकी"
"पासवर्ड"
"साइन-इन"
"साइन-इनसंबंधित माहिती"
"%1$s येथे सेव्ह करा"
"दुसऱ्या डिव्हाइसवर पासकी तयार करायची आहे का?"
"दुसऱ्या डिव्हाइसवर पासवर्ड सेव्ह करायचा आहे का?"
"दुसऱ्या डिव्हाइसवर साइन-इन सेव्ह करायचे आहे का?"
"तुमच्या सर्व साइन-इन साठी %1$sवापरायचे का?"
"तुम्हाला सहजरीत्या साइन इन करण्यात मदत करण्यासाठी हा %1$s चा पासवर्ड व्यवस्थापक तुमचे पासवर्ड आणि पासकी स्टोअर करेल"
"डिफॉल्ट म्हणून सेट करा"
"सेटिंग्ज"
"एकदा वापरा"
"%1$s पासवर्ड • %2$s पासकी"
"%1$s पासवर्ड"
"%1$s पासकी"
"%1$s क्रेडेंशियल"
"पासकी"
"इतर डिव्हाइस"
"इतर पासवर्ड व्यवस्थापक"
"शीट बंद करा"
"मागील पेजवर परत जा"
"बंद करा"
"डिसमिस करा"
"%1$s साठी तुमची सेव्ह केलेली पासकी वापरा"
"%1$s साठी तुमचा सेव्ह केलेला पासवर्ड वापरा"
"%1$s साठी तुमचे खाते वापरा"
"%2$s वापरून %1$s मध्ये साइन इन करण्यासाठी तुमचे स्क्रीन लॉक वापरा"
"%1$s साठी साइन-इन पर्याय अनलॉक करा"
"%1$s साठी सेव्ह केलेली पासकी निवडा"
"%1$s साठी सेव्ह केलेला पासवर्ड निवडा"
"%1$s साठी सेव्ह केलेले साइन-इन निवडा"
"%1$s साठी खाते निवडा"
"%1$s साठी पर्याय निवडा?"
"ही माहिती %1$s वर वापरायची का?"
"दुसऱ्या मार्गाने साइन इन करा"
"पर्याय पहा"
"पुढे सुरू ठेवा"
"साइन-इन पर्याय"
"आणखी पहा"
"%1$s साठी"
"लॉक केलेले पासवर्ड व्यवस्थापक"
"अनलॉक करण्यासाठी टॅप करा"
"साइन-इन माहिती नाही"
"%1$s मध्ये कोणतीही साइन-इन माहिती नाही"
"साइन-इन व्यवस्थापित करा"
"दुसऱ्या डिव्हाइस वरून"
"वेगळे डिव्हाइस वापरा"
"%1$s ने विनंती रद्द केली आहे"
"साइन-इन पर्याय"
"आणखी"