"AdServices Topics API अॅक्सेस करा"
"अॅप्लिकेशनला AdServices Topics API अॅक्सेस करण्याची अनुमती देते."
"AdServices Attribution API अॅक्सेस करा"
"अॅप्लिकेशनला AdServices Attribution API अॅक्सेस करण्याची अनुमती देते."
"AdServices Custom Audience API अॅक्सेस करा"
"अॅप्लिकेशनला AdServices Custom Audience API अॅक्सेस करण्याची अनुमती देते."
"AdId API चा अॅक्सेस"
"अॅप्लिकेशनला AdId API अॅक्सेस करण्याची अनुमती देते."
"AdServices Consent API अॅक्सेस करणे"
"अॅप्लिकेशनला AdServices Consent API अॅक्सेस करण्याची अनुमती देते."
"Ad ID API चा अॅक्सेस"
"अॅप्लिकेशनला Ad ID API अॅक्सेस करण्याची अनुमती देते."
"AdServices Cobalt Upload API अॅक्सेस करणे"
"अॅप्लिकेशनला AdServices Cobalt Upload API अॅक्सेस करण्याची अनुमती देते."
"अॅप संच आयडी API चा अॅक्सेस"
"अॅप्लिकेशनला अॅप संच आयडी API अॅक्सेस करण्याची अनुमती देते."
"Consent Service API चा अॅक्सेस"
"अॅप्लिकेशनला Consent Service API अॅक्सेस करण्याची अनुमती देते."
"AdService चे सुरू करण्याच्या स्थितीमध्ये सुधारणेसंबंधित API अॅक्सेस"
"ॲप्लिकेशन ला AdService चे सुरू करण्याच्या स्थितीमध्ये सुधारणेसंबंधित API अॅक्सेस करू देते."
"AdService चे सुरू करण्याच्या स्थितीसंबंधित API अॅक्सेस"
"ॲप्लिकेशन ला AdService चे सुरू करण्याच्या स्थितीसंबंधित API अॅक्सेस करू देते."
"AdServicesManager च्या APIs चा अॅक्सेस"
"अॅप्लिकेशनला AdServicesManager चे APIs अॅक्सेस करण्याची अनुमती देते."
"AdService चे अपडेट AdId API चा ॲक्सेस."
"ही ॲप्लिकेशनला AdService चे AdId API ॲक्सेस करण्याची अनुमती देते."
"जाहिरात गोपनीयता"
"Android च्या जाहिरातींशी संबंधित गोपनीयतेची बीटा आवृत्तीमध्ये सामील व्हा"
"Android हे तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी ॲप्सकरिता अधिक खाजगी मार्ग एक्सप्लोर करत आहे"
"अधिक जाणून घ्या"
"Android ची जाहिरातींशी संबंधित गोपनीयतेची बीटा आवृत्ती"
"नवीन काय आहे"
"प्रायव्हसी सँडबॉक्स मधील नवीन गोपनीयता वैशिष्ट्यांमुळे ॲप्स तुम्हाला सुसंगत जाहिराती दाखवू शकतात, पण इतर डेव्हलपरच्या वेबसाइट आणि ॲप्सवरील तुमच्या अॅक्टिव्हिटीबद्दल ती ॲप्स काय जाणून घेऊ शकतात ते प्रतिबंधित करतात."
"हे कसे काम करते"
"सहभागी कसे व्हावे"
"बीटा सुरू केल्याने ॲप्सना तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी या नवीन अधिक खाजगी मार्गांची चाचणी घेण्याची अनुमती मिळते. तुम्ही तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये बीटा कधीही बंद करू शकता."
"नाही, नको"
"सुरू करा"
"आणखी"
"सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद"
"तुम्ही Android च्या जाहिरातींशी संबंधित गोपनीयतेची बीटा आवृत्तीचा भाग आहात. तुमच्या डिव्हाइससाठी प्रायव्हसी सॅंडबाॅक्स सुरू केला आहे.\n\nतुम्ही अधिक जाणून घेऊ शकता किंवा तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये बीटा कधीही बंद करू शकता."
"तुम्ही सहभागी न होण्याचे निवडले आहे"
"तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या डिव्हाइससाठी प्रायव्हसी सॅंडबाॅक्स बंद केला आहे.\n\nतुम्ही तुमचा विचार बदलल्यास किंवा अधिक जाणून घ्यायचे असल्यास, तुमच्या गोपनीयता सेटिंग्जवर जा."
"गोपनीयता सेटिंग्ज"
"तुम्ही बीटाचा भाग आहात"
"तुमच्या डिव्हाइससाठी प्रायव्हसी सॅंडबाॅक्स सुरू केला आहे आणि अॅप्स तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी या नवीन आणखी खाजगी मार्गांची चाचणी घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये बीटा कधीही बंद करू शकता."
"समजले"
"तुम्हाला कदाचित आवडतील अशा जाहिराती दाखवण्यासाठी अॅप्सना वापरता येतील अशी नवीन वैशिष्ट्ये Android चा प्रायव्हसी सॅंडबाॅक्स पुरवतो. ही तंत्रज्ञाने डिव्हाइस आयडेंटिफायर वापरत नाहीत.\n\nतुम्हाला कोणत्या प्रकारच्या जाहिरातींमध्ये स्वारस्य असू शकते याच अंदाज Android आणि तुमची अॅप्स लावू शकतात व तुमच्या डिव्हाइसवर ती स्वारस्ये तात्पुरती सेव्ह करू शकतात. हे अॅप्सना इतर डेव्हलपरच्या सर्व वेबसाइटवर आणि अॅप्सवर तुमची अॅक्टिव्हिटी ट्रॅक न करता तुम्हाला आवडू शकतील अशा जाहिराती दाखवण्याची अनुमती देते."
"प्रायव्हसी सॅंडबाॅक्ससह जाहिरात पर्सनलायझेशन"
"• Android द्वारे अंदाज लावलेली स्वारस्ये"
"तुम्ही वापरत असलेल्या अॅप्सच्या आधारे Android हे तुमच्या टॉप स्वारस्यांचा अधूनमधून अंदाज लावते, उदाहरणार्थ, \"क्रीडा\" किंवा \"प्रवास.\"\n\nनंतर, तुम्हाला आणखी उपयुक्त जाहिराती दाखवण्यासाठी ॲप हे Android ला त्या स्वारस्यांचा वापर करण्यास सांगू शकते.\n\nतुम्ही तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये सध्याच्या स्वारस्यांची सूची पाहू शकता आणि तुम्हाला आवडत नसलेले कोणतेही स्वारस्य ब्लॉक करू शकता."
"• अॅप्सद्वारे अंदाज लावलेली स्वारस्ये"
"अॅप्स ही तुमच्या स्वारस्यांचा अंदाज लावून ती Android वर तात्पुरती सेव्ह करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही धावण्यासाठीचे शूज खरेदी करण्याकरिता वापरलेले अॅप हे तुमच्या स्वारस्याचा अंदाज \"मॅरेथॉन धावणे\" म्हणून लावू शकते.\n\nनंतर, या स्वारस्याच्या आधारे दुसरे अॅप तुम्हाला मॅरेथॉनशी संबंधित जाहिरात दाखवू शकते.\n\nतुमच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये, तुम्ही स्वारस्ये सेव्ह केलेल्या अॅप्सची सूची व्यवस्थापित करू शकता."
"जाहिरातींशी संबंधित गोपनीयतेची नवीन वैशिष्ट्ये"
"जाहिरातीचे विषय आणि नवीन नियंत्रणे ही तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींच्या बाबतीत तुम्हाला अधिक पर्याय देतात"
"जाहिरातविषयक नवीन गोपनीयता वैशिष्ट्ये आता उपलब्ध आहेत"
"Android हे तुम्ही अलीकडे वापरलेल्या अॅप्सच्या आधारावर स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवते. तसेच, तुम्ही वापरत असलेली अॅप्स तुम्हाला काय आवडते हे निर्धारित करू शकतात. नंतर, तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी अॅप्स ही माहिती मागू शकतात. तुम्हाला जाहिराती दाखवण्यासाठी कोणते विषय आणि कोणती अॅप्स वापरली जावीत हे तुम्ही निवडू शकता."
"जाहिरातीचा परफॉर्मन्स मोजण्यासाठी, मर्यादित प्रकारचा डेटा ॲप्सदरम्यान शेअर केला जातो."
"Android वरील जाहिरातींबद्दल अधिक माहिती"
"आणखी उपयुक्त जाहिराती"
"तुम्ही पाहत असलेल्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यात मदत करण्यासाठी अॅप्स ही Android कडे माहिती मागू शकतात."
"• Android हे तुम्ही अलीकडे वापरलेली अॅप्स यांवर आधारित स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवते."
"• तुम्ही वापरता ती ॲप्स तुम्ही ती कशी वापरता यावर आधारित तुम्हाला काय आवडते हेदेखील निर्धारित करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही लांब पल्ले धावण्यासाठीचे शूज विकणारे ॲप वापरत असल्यास, तुम्हाला मॅरेथॉन धावण्यात स्वारस्य आहे असे ॲप ठरवू शकते."
"नंतर, तुम्ही वापरत असलेले ॲप ही माहिती मागू शकते — तुमचे जाहिरातीचे विषय किंवा तुम्ही वापरलेल्या ॲप्सद्वारे सुचवलेल्या जाहिराती."
"Android हे विषय आणि अॅपने सुचवलेला डेटा नियमितपणे ऑटो-डिलीट करते. सूचना देऊ नये असे तुम्हाला वाटत असलेले विशिष्ट विषय आणि अॅप्स तुम्ही ब्लॉकदेखील करू शकता."
"जाहिरात किती चांगल्या पद्धतीने परफॉर्म करते हे मोजणे"
"तुम्ही वापरत असलेली अॅप्स ही त्यांच्या जाहिरातींचा परफॉर्मन्स मोजण्यात मदत करण्यासाठी Android कडे माहिती मागू शकतात. तुम्हाला दिवसाच्या कोणत्या वेळी जाहिरात दाखवली गेली यासारखा मर्यादित प्रकारचा डेटा Android हे अॅप्सना गोळा करू देते."
"जाहिरातींशी संबंधित गोपनीयतेची नवीन वैशिष्ट्ये वापरून पहा"
"जाहिरातीचे विषय हे तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींच्या बाबतीत तुम्हाला अधिक पर्याय देतात"
"तपशील पहा"
"जाहिरातविषयक नवीन गोपनीयता वैशिष्ट्ये वापरून पहा"
"Android हे नवीन गोपनीयता वैशिष्ट्ये लाँच करत आहे, जी तुम्हाला तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींबद्दल अधिक निवड करू देतील."
"जाहिरातीचे विषय तुमची ओळख आणि तुमच्या अॅप वापरासंबंधित माहितीचे संरक्षण करताना तुम्हाला उपयुक्त जाहिराती दाखवण्यात अॅप्सना मदत करतात. Android हे तुम्ही अलीकडे वापरलेल्या अॅप्सच्या आधारावर स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवू शकते. त्यानंतर, तुम्ही वापरत असलेले अॅप हे तुम्ही पाहत असलेल्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी Android कडे उपयुक्त विषय मागू शकते."
"तुम्ही तुमच्या डिव्हाइस सेटिंग्जमध्ये जाहिरातीचे विषय पाहू शकता आणि तुम्हाला जे विषय अॅप्ससोबत शेअर करायचे नाहीत ते ब्लॉक करू शकता. Android हे जाहिरातीचे विषय नियमितपणे ऑटो-डिलीटदेखील करते."
"तुम्ही गोपनीयता सेटिंग्जमध्ये तुमचा निर्णय कधीही बदलू शकता."
"जाहिरातीच्या विषयांबद्दल अधिक माहिती"
"Android तुमचा डेटा कसा संरक्षित करते याबद्दल आमचे ""गोपनीयता धोरण"" यामध्ये अधिक जाणून घ्या."
"हे वापरून पहा"
"• कोणता डेटा वापरला जातो"
"तुमचे जाहिरातीचे विषय तुम्ही अलीकडे या डिव्हाइसवर वापरलेल्या ॲप्सवर आणि तुम्ही ती किती वारंवार वापरता यावर आधारित असतात."
"• आम्ही हा डेटा कसा वापरतो"
"तुम्ही तुमची अॅप्स वापरता, तसे Android हे स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवते. विषयाची लेबल पूर्वनिर्धारित केलेली असतात आणि त्यांमध्ये कला व मनोरंजन, खरेदी आणि क्रीडा यांसारख्या गोष्टी समाविष्ट असतात. त्यानंतर, तुम्ही वापरत असलेले अॅप हे तुम्ही पाहत असलेल्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी Android कडे तुमचे काही विषय मागू शकते (पण तुमच्या अॅप वापराचा डेटा किंवा ओळख नाही)."
"• तुम्ही तुमचा डेटा कसा व्यवस्थापित करू शकता"
"Android हे विषय नियमितपणे ऑटो-डिलीट करते. तुम्ही अॅप्स वापरणे पुढे सुरू ठेवता, तसा विषय सूचीमध्ये पुन्हा दिसू शकतो. गोपनीयता सेटिंग्जमध्ये, Android ने अॅप्ससोबत शेअर करू नये असे तुम्हाला वाटत असलेले विषय तुम्ही ब्लॉकदेखील करू शकता आणि जाहिरातीचे विषय कधीही बंद करू शकता."
"तुम्ही गोपनीयता सेटिंग्जमध्ये बदल करू शकता."
"जाहिरातविषयक इतर गोपनीयता वैशिष्ट्ये आता उपलब्ध आहेत"
"अॅप्स तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवतात, तेव्हा ती तुमच्याबद्दल काय जाणून घेऊ शकतात हे मर्यादित करण्यासाठीदेखील Android नवीन मार्ग देते."
"• अॅपने सुचवलेल्या जाहिराती या अॅप्सना तुम्हाला उपयुक्त जाहिराती दाखवण्यासाठी सक्षम करून, तुमची ओळख आणि तुमच्या अॅपच्या वापराबद्दलची माहिती संरक्षित करण्यात मदत करतात. तुमच्या अॅक्टिव्हिटीवर आधारित, तुम्ही वापरत असलेले अॅप हे इतर अॅप्सवर संबंधित जाहिराती सुचवू शकते. तुम्ही गोपनीयता सेटिंग्जमध्ये अॅप्सची सूची पाहू शकता आणि सूचना देण्यापासून त्यांना ब्लॉक करू शकता."
"जाहिरात मापनासह, तुम्हाला जाहिरात दाखवण्यात आलेली दिवसाची वेळ यासारखा मर्यादित प्रकारचा डेटा हा ॲप्सदरम्यान त्यांच्या जाहिरातींचा परफॉर्मन्स मोजण्यासाठी शेअर केला जातो."
"अॅपने सुचवलेल्या जाहिराती आणि जाहिरात मापन याबद्दल अधिक माहिती"
"अॅपने सुचवलेल्या जाहिराती"
"• कोणता डेटा वापरला जातो"
"तुम्ही या डिव्हाइसवर वापरत असलेल्या अॅपमधील तुमची अॅक्टिव्हिटी."
"• अॅप्स हा डेटा कसा वापरतात"
"अॅप्स ही तुमच्या पसंतीच्या गोष्टींबद्दल Android सह माहिती स्टोअर करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही मॅरेथॉनच्या प्रशिक्षणाशी संबंधित अॅप वापरत असल्यास, तुम्हाला धावण्यासाठीच्या शूजमध्ये स्वारस्य आहे हे अॅप ठरवू शकते. त्यानंतर, तुम्ही वेगळे अॅप वापरत असल्यास, ते अॅप पहिल्या अॅपने सुचवलेली धावण्यासाठीच्या शूजची जाहिरात तुम्हाला दाखवू शकते."
"• तुम्ही तुमचा डेटा कसा व्यवस्थापित करू शकता"
"Android हे अॅपने सुचवलेला डेटा नियमितपणे ऑटो-डिलीट करते. तुम्ही पुन्हा वापरत असलेले अॅप या सूचीमध्ये परत दिसू शकते."
"तुम्ही ॲपला तुमच्यासाठी जाहिराती सुचवण्यापासून ब्लॉक करू शकता, सर्व जाहिरात सूचना डेटा रीसेट करू शकता किंवा गोपनीयता सेटिंग्जमध्ये ॲपने सुचवलेल्या जाहिराती कधीही बंद करू शकता."
"तुम्ही वापरत असलेली अॅप्स त्यांच्या जाहिरातींचा परफॉर्मन्स मोजण्यात मदत करणारी माहिती Android कडे मागू शकतात. अॅप्स एकमेकांसोबत शेअर करू शकत असलेली माहिती मर्यादित करून Android हे तुमची गोपनीयता संरक्षित करते."
"जाहिरातविषयक नवीन गोपनीयता वैशिष्ट्ये आता उपलब्ध आहेत"
"तुमची ओळख संरक्षित करताना, तुम्ही पाहता त्या जाहिरातींच्या बाबतीत अधिक पर्याय मिळवा"
"जाहिरातविषयक नवीन गोपनीयता वैशिष्ट्ये आता उपलब्ध आहेत"
"अॅप्स तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवतात, तेव्हा ती तुमच्याबद्दल काय जाणून घेऊ शकतात हे मर्यादित करण्यासाठी Android नवीन मार्ग लाँच करत आहे."
"• अॅपने सुचवलेल्या जाहिरातींसह, नवीन गोपनीयता वैशिष्ट्ये तुमची ओळख आणि तुमच्या अॅप वापराविषयी माहितीचे संरक्षण करण्यात मदत करतात व अॅप्सना तुम्हाला संबंधित जाहिराती दाखवण्यात मदत करतात. तुमच्या अॅक्टिव्हिटीवर आधारित, तुम्ही वापरत असलेले अॅप हे इतर अॅप्सवर संबंधित जाहिराती सुचवू शकते. तुम्ही गोपनीयता सेटिंग्जमध्ये अॅप्सची सूची पाहू शकता आणि सूचना देण्यापासून त्यांना ब्लॉक करू शकता."
"• जाहिरात मापनासह, ॲप्सदरम्यान त्यांच्या जाहिरातींसंबंधी जाणून घेण्यासाठी मर्यादित प्रकारचा डेटा शेअर केला जातो, जसे की तुम्हाला जाहिरात दाखवण्यात आलेली दिवसाची वेळ."
"या डिव्हाइसवरील अॅपमधील तुमच्या अॅक्टिव्हिटीचा जाहिराती सुचवण्यासाठी वापर केला जाऊ शकतो."
"जाहिरातविषयक दुसरे गोपनीयता वैशिष्ट्य सुरू करा"
"तुम्ही पाहता त्या जाहिरातींच्या बाबतीत तुम्हाला अधिक पर्याय देण्यासाठी, Android एक नवीन गोपनीयता वैशिष्ट्यदेखील देते."
"जाहिरात विषय तुमची ओळख आणि तुमच्या अॅप वापरासंबंधित माहितीचे संरक्षण करताना तुम्हाला उपयुक्त जाहिराती दाखवण्यात अॅप्सना मदत करतात. Android हे तुम्ही अलीकडे वापरलेल्या अॅप्सच्या आधारावर स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवू शकते. नंतर, तुम्ही वापरत असलेले अॅप तुम्हाला अधिक उपयुक्त जाहिराती दाखवण्यासाठी Android कडून संबंधित विषय मागू शकते."
"तुम्ही तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये जाहिरातीचे विषय पाहू शकता आणि तुम्हाला जे विषय अॅप्ससोबत शेअर करायचे नाहीत ते ब्लॉक करू शकता. Android हे जाहिरातीचे विषय नियमितपणे ऑटो-डिलीटदेखील करते."
"ते सुरू करा"
"जाहिरातविषयक नवीन गोपनीयता वैशिष्ट्ये आता उपलब्ध आहेत"
"आता, तुमची ओळख संरक्षित करताना, तुम्ही पाहता त्या जाहिरातींच्या बाबतीत अधिक पर्याय आहेत"
"जाहिरातविषयक नवीन गोपनीयता वैशिष्ट्ये आता उपलब्ध आहेत"
"तुम्ही पाहत असलेल्या जाहिरातींच्या बाबतीत तुम्हाला अधिक पर्याय देण्यासाठी, Android हे आता नवीन गोपनीयता वैशिष्ट्ये देते."
"पुढील"
"प्रायव्हसी सॅंडबाॅक्स"
"Android च्या जाहिरातींशी संबंधित गोपनीयतेची बीटा आवृत्ती मध्ये सहभागी व्हा"
"प्रायव्हसी सॅंडबाॅक्स"
"Android द्वारे अंदाज लावलेली स्वारस्ये"
"स्वारस्यांचा अंदाज लावणारी अॅप्स"
"जाहिरात मापन"
"अॅप्स ही त्यांच्या जाहिरातींच्या परिणामकारकतेचे मापन करण्यासाठी प्रायव्हसी सॅंडबाॅक्स वापरू शकतात. हे करण्यासाठी, जाहिरातदार त्यांच्या जाहिराती आणि ॲप्समधील तुमच्या संवादाबद्दल Android सह तात्पुरता डेटा सेव्ह करू शकतात. ते किती डेटा सेव्ह करू शकतात हे प्रतिबंधित असून तो नियमितपणे हटवला जाईल.\n\nतुम्ही प्रायव्हसी सॅंडबाॅक्स बंद करून हा डेटा कधीही हटवू शकता."
"तुम्ही वापरत असलेल्या अॅप्सच्या आधारे Android हे अधूनमधून तुमच्या टॉप स्वारस्यांचा अंदाज लावू शकते. तुम्हाला आणखी उपयुक्त जाहिराती दाखवण्यासाठी, अॅप्स ही Android ला ती स्वारस्ये वापरण्यास सांगू शकतात.\n\nतुम्ही एखादे स्वारस्य ब्लॉक केल्यास, ते तुम्ही पुन्हा अनब्लॉक करेपर्यंत सूचीमध्ये जोडले जाणार नाही. तुम्हाला तरीही संबंधित जाहिराती दिसू शकतात."
"ब्लॉक करा"
"अनब्लॉक करा"
"तुम्ही ब्लॉक केलेली स्वारस्ये"
"सर्व स्वारस्ये रीसेट करा"
"आता दाखवण्यासाठी कोणतीही स्वारस्ये नाहीत."
"आता दाखवण्यासाठी कोणतेही विषय नाहीत.\n""जाहिरातीचे विषय"" यांबद्दल अधिक जाणून घ्या"
"प्रायव्हसी सॅंडबाॅक्स"
"तुम्हाला कदाचित आवडतील अशा जाहिराती दाखवण्यासाठी अॅप्सना वापरता येतील अशी नवीन वैशिष्ट्ये Android ची जाहिरातींशी संबंधित गोपनीयतेची बीटा आवृत्ती पुरवते. ही तंत्रज्ञाने डिव्हाइस आयडेंटिफायर वापरत नाहीत.\n\nतुम्हाला कोणत्या प्रकारच्या जाहिरातींमध्ये स्वारस्य असू शकते याचा अंदाज Android लावू शकते आणि तुमच्या डिव्हाइसवर ती स्वारस्ये तात्पुरती सेव्ह करू शकते. हे अॅप्सना इतर डेव्हलपरच्या सर्व वेबसाइटवर आणि अॅप्सवर तुमची अॅक्टिव्हिटी ट्रॅक न करता उपयुक्त जाहिराती दाखवण्याची अनुमती देते."
"तुमच्याकडे कोणतीही ब्लॉक केलेली स्वारस्ये नाहीत"
"ब्लॉक केलेले कोणतेही विषय नाहीत"
"ब्लॉक केलेले विषय पहा"
"स्वारस्ये रीसेट केली"
"विषय रीसेट केले होते"
"अॅप्स ही तुमच्या स्वारस्यांचा अंदाज लावून ती Android वर तात्पुरती सेव्ह करू शकतात. नंतर, दुसरे एखादे अॅप या स्वारस्यांच्या आधारावर तुम्हाला जाहिरात दाखवू शकते.\n\nतुम्ही एखादे अॅप ब्लॉक केल्यास, ते आणखी स्वारस्यांचा अंदाज लावणार नाही. तुम्ही ते अनब्लॉक केल्याशिवाय पुन्हा या अॅप्सच्या सूचीमध्ये जोडले जाणार नाही. ॲपद्वारे आधीच अंजाद वर्तवलेली स्वारस्ये हटवली जातील, परंतु तरीही तुम्हाला काही संबंधित जाहिराती दिसतील."
"तुम्ही ब्लॉक केलेली अॅप्स"
"ब्लॉक केलेली ॲप्स पहा"
"ॲप्सद्वारे अंदाज लावलेली स्वारस्ये रीसेट करा"
"कोणतीही अॅप्स आता तुमच्यासाठी स्वारस्ये जनरेटर करत नाहीत"
"आता दाखवण्यासाठी कोणतीही अॅप्स नाहीत. \n""अॅपने सुचवलेल्या जाहिराती"" याबद्दल अधिक जाणून घ्या"
"प्रायव्हसी सॅंडबाॅक्स"
"तुम्हाला कदाचित आवडतील अशा जाहिराती दाखवण्यासाठी अॅप्सना वापरता येतील अशी नवीन वैशिष्ट्ये Android ची जाहिरातींशी संबंधित गोपनीयतेची बीटा आवृत्ती पुरवते. ही तंत्रज्ञाने डिव्हाइस आयडेंटिफायर वापरत नाहीत.\n\nतुम्हाला कोणत्या प्रकारच्या जाहिरातींमध्ये स्वारस्य असू शकते याच अंदाज अॅप्स लावू शकतात आणि तुमच्या डिव्हाइसवर ती स्वारस्ये तात्पुरती सेव्ह करू शकतात. हे अॅप्सना इतर डेव्हलपरच्या सर्व वेबसाइटवर आणि अॅप्सवर तुमची अॅक्टिव्हिटी ट्रॅक न करता उपयुक्त जाहिराती दाखवण्याची अनुमती देते."
"तुमच्याकडे कोणतीही ब्लॉक केलेली अॅप्स नाहीत"
"ब्लॉक केलेली कोणतीही ॲप्स नाहीत"
"जाहिरातीशी संबंधित मापनाला अनुमती द्या"
"ॲप्स आणि जाहिरातदारांना त्यांच्या जाहिरातींचा परफॉर्मन्स मोजण्यात मदत करणाऱ्या माहितीची ते Android कडून विनंती करू शकतात.\n\nतुमच्या डिव्हाइसवरून जाहिरात मापन डेटा नियमितपणे हटवला जातो."
"मापन डेटा रीसेट करा"
"अॅप्स एकमेकांसोबत शेअर करू शकत असलेली माहिती मर्यादित करून Android हे तुमची गोपनीयता संरक्षित करते. तुमची ओळख संरक्षित करण्यासाठी अहवाल उशिरा पाठवले जातात.\n\nतुमच्या ब्राउझरमध्ये यासारखे सेटिंग असू शकते. जाहिरात मापन हे Android आणि तुमचा ब्राउझर या दोन्ही गोष्टींसाठी सुरू केले असल्यास, एखादी कंपनी तुम्ही वापरत असलेली ॲप्स आणि तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाइट यांदरम्यान जाहिरातीची परिणामकारकता मोजू शकते. तुमचा ब्राउझिंग इतिहास तुमच्या डिव्हाइसवर खाजगी ठेवला जातो.\n\nAndroid तुमचा डेटा कसा संरक्षित करते याबद्दल आमचे ""गोपनीयता धोरण"" यामध्ये अधिक जाणून घ्या."
"जाहिरात मापन डेटा रीसेट केला होता"
"रद्द करा"
"प्रायव्हसी सॅंडबाॅक्स बंद करायचा आहे का?"
"तुम्ही तुमचे मत बदलल्यास किंवा तुम्हाला Android च्या जाहिरातींशी संबंधित गोपनीयतेच्या बीटा आवृत्तीबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, तुमच्या गोपनीयता सेटिंग्जवर जा"
"बंद करा"
"%1$s ला ब्लॉक करायचे आहे का?"
"हा विषय ब्लॉक केला जाईल आणि तुम्ही तो पुन्हा जोडत नाही, तोपर्यंत सूचीमध्ये पुन्हा जोडला जाणार नाही. तुम्हाला तरीही काही संबंधित जाहिराती दिसू शकतात."
"ब्लॉक करा"
"%1$s अनब्लॉक केले आहे"
"Android हा विषय तुमच्या सूचीमध्ये पुन्हा जोडू शकते, पण तो कदाचित तात्काळ दिसणार नाही"
"ओके"
"सर्व जाहिरात विषय रीसेट करायचे का?"
"तुमची सूची साफ केली जाईल आणि यापुढे नवीन विषय जोडले जातील. तुम्ही रीसेट केलेल्या विषयांबद्दल तुम्हाला तरीही काही जाहिराती दिसू शकतात."
"रीसेट करा"
"%1$s ब्लॉक करायचे आहे का?"
"हे अॅप जाहिराती सुचवणार नाही आणि तुम्ही ते अनब्लॉक करत नाही, तोपर्यंत तुमच्या सूचीमध्ये पुन्हा जोडले जाणार नाही. तुम्हाला तरीही काही संबंधित जाहिराती दिसू शकतात."
"%1$s अनब्लॉक केले आहे"
"हे अॅप तुमच्यासाठी पुन्हा जाहिराती सुचवू शकते, पण ते तुमच्या सूचीमध्ये कदाचित तात्काळ दिसणार नाही. तुम्हाला संबंधित जाहिराती पाहण्यासाठी कदाचित थोडा वेळ लागेल."
"अॅप्सद्वारे सुचवलेल्या जाहिराती रीसेट करायच्या का?"
"तुमच्या सूचीतील ॲप्समधील जाहिरात सूचना डेटा हटवला जाईल आणि ॲप्स यापुढे नवीन जाहिराती सुचवतील. तुम्हाला तरीही काही संबंधित जाहिराती दिसू शकतात."
"अॅप डेटा रीसेट केला गेला"
"जाहिरातीचे विषय सुरू आहेत"
"Android हे स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद घेण्यास सुरुवात करेल, पण तुमचे पहिले विषय दिसण्यासाठी काही वेळ लागू शकतो."
"जाहिरातीचे विषय बंद करायचे आहेत का?"
"विषयांची ही सूची हटवली जाईल. Android हे यापुढे स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवणार नाही, पण तुम्हाला तरीही संबंधित जाहिराती दिसू शकतात."
"अॅपने सुचवलेल्या जाहिराती सुरू आहेत"
"अॅप्स जाहिराती सुचवण्यास सुरुवात करू शकतात. त्यांनी ॲप्स सुचवण्यास सुरुवात केल्यानंतर तुम्हाला ॲप्सची सूची दिसेल."
"अॅपने सुचवलेल्या जाहिराती बंद करायच्या आहेत का?"
"सर्व जाहिरात सूचना डेटा हटवला जाईल. अॅप्सना यापुढे जाहिराती सुचवता येणार नाहीत, पण तुम्हाला तरीही संबंधित जाहिराती दिसू शकतात."
"जाहिरात मापन सुरू आहे"
"अॅप्सना त्यांच्या जाहिरातींचा परफॉर्मन्स मोजण्यात मदत करण्यासाठी Android हे अॅप्ससोबत फक्त अगदी मर्यादित माहिती शेअर करू शकते."
"जाहिरात मापन बंद करायचे आहे का?"
"प्रलंबित असलेले सर्व जाहिरात मापन अहवाल हटवले जातील आणि कोणतेही नवीन अहवाल जनरेट किंवा शेअर केले जाणार नाहीत."
"जाहिरातींशी संबंधित गोपनीयता"
"जाहिरातीचे विषय"
"अॅपने सुचवलेल्या जाहिराती"
"Android हे तुम्ही अलीकडे वापरलेली अॅप्स आणि तुम्ही ती किती वारंवार वापरता यांवर आधारित स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवते."
"तुम्ही वापरता ती ॲप्स तुम्ही ती कशी वापरता याच्या आधारावर तुम्हाला काय आवडते हेदेखील निर्धारित करू शकतात."
"तुम्ही वापरत असलेली अॅप्स त्यांच्या जाहिरातींचा परफॉर्मन्स मोजण्यात मदत करणारी माहिती Android कडे मागू शकतात. Android हे अॅप्सना मर्यादित प्रकारचा डेटा गोळा करू देते."
"Android वरील जाहिरातीसंबंधित गोपनीयता"" याबद्दल अधिक जाणून घ्या"
"सुरू/ %1$d विषय"
"{count,plural, =1{सुरू आहे/ # विषय}other{सुरू आहे/ # विषय}}"
"सुरू आहे / %1$d अॅप्स"
"{count,plural, =1{सुरू आहे / # ॲप}other{सुरू आहे / # ॲप्स}}"
"सुरू आहे"
"बंद"
"स्वारस्य असलेले विषय तुम्ही अलीकडे वापरलेल्या ॲप्सवर आधारित असतात आणि तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवण्यासाठी ते ॲप्सद्वारे वापरले जातात.\n\nतुम्हाला ॲप्ससोबत शेअर करायचे नसलेले विषय तुम्ही ब्लॉक करू शकता. Android विषयदेखील नियमितपणे ऑटो-डिलीट करते.\n\nहे वैशिष्ट्य सुरू केले जाऊ शकते, पण हे वैशिष्ट्य पूर्णपणे उपलब्ध होईपर्यंत आणि ॲप्स त्याचा वापर सुरू करेपर्यंत तुम्हाला विषयांची सूची कदाचित दिसणार नाही."
"जाहिरातीच्या विषयांना अनुमती द्या"
"तुम्ही ब्लॉक केलेले जाहिरातीचे विषय"
"सर्व जाहिरात विषय रीसेट करा"
"Android हे तुम्ही मागील काही आठवड्यांमध्ये वापरलेली अॅप्स यांवर आधारित स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवते.\n\nत्यानंतर, तुम्ही वापरत असलेले अॅप हे तुम्ही पाहत असलेल्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी Android कडे तुमचे विषय मागू शकते. Android हे तुमची ओळख आणि तुमच्या अॅपच्या वापराबद्दलची माहिती संरक्षित करून कमाल तीन विषय शेअर करते.\n\nAndroid हे विषय नियमितपणे ऑटो-डिलीट करते. तुम्ही अॅप्स वापरणे पुढे सुरू ठेवता, तसा विषय सूचीमध्ये पुन्हा दिसू शकतो. किंवा Android ने अॅप्ससोबत शेअर करू नये असे तुम्हाला वाटत असलेले विषय तुम्ही ब्लॉक करू शकता.\n\nतुमच्या अॅप्समध्ये, हे सेटिंग, अॅपने सुचवलेल्या जाहिरातींचे सेटिंग, तुमच्या जाहिरात आयडीची सेटिंग्ज आणि तुम्ही वापरत असलेले अॅप जाहिराती पर्सनलाइझ करते की नाही यांनुसार तुम्ही पाहत असलेली जाहिरात पर्सनलाइझ केलेली असू शकते."
"अॅपने सुचवलेल्या जाहिरातींना अनुमती द्या"
"तुम्ही वापरत असलेली अॅप्स तुम्हाला काय आवडते हे निर्धारित करू शकतात आणि त्यानंतर ती इतर अॅप्सवर जाहिराती सुचवू शकतात.\n\nतुम्ही सूचना देण्यापासून अॅप्सना ब्लॉक करू शकता. Android ॲपने सुचवलेला डेटादेखील नियमितपणे ऑटो-डिलीट करते.\n\nहे वैशिष्ट्य सुरू केले जाऊ शकते, पण हे वैशिष्ट्य पूर्णपणे उपलब्ध होईपर्यंत आणि ॲप्स त्याचा वापर सुरू करेपर्यंत तुम्हाला ॲप्सची सूची कदाचित दिसणार नाही."
"तुम्ही ब्लॉक केलेली अॅप्स"
"अॅपने सुचवलेला डेटा रीसेट करा"
"तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी तुम्हाला स्वारस्य असलेल्या गोष्टी लक्षात ठेवणे ही अॅप्ससाठी सामान्य बाब आहे. अॅप्स ही तुमच्या विषयांबद्दल Android सह माहिती स्टोअरदेखील करू शकतात.\n\nउदाहरणार्थ, तुम्ही मॅरेथॉनच्या प्रशिक्षणाशी संबंधित अॅप वापरत असल्यास, तुम्हाला धावण्यासाठीच्या शूजमध्ये स्वारस्य आहे हे अॅप ठरवू शकते. त्यानंतर, तुम्ही वेगळे अॅप वापरत असल्यास, ते अॅप पहिल्या अॅपने सुचवलेली धावण्यासाठीच्या शूजची जाहिरात तुम्हाला दाखवू शकते.\n\nAndroid हे अॅपने सुचवलेला डेटा ऑटो-डिलीट करते. तुम्ही पुन्हा वापरत असलेले अॅप या सूचीमध्ये परत दिसू शकते. किंवा तुम्ही अॅपला तुम्हाला जाहिराती सुचवण्यापासून ब्लॉक करू शकता.\n\nतुमच्या अॅप्समध्ये, हे सेटिंग, जाहिरातीच्या विषयांचे सेटिंग, तुमच्या जाहिरात आयडीची सेटिंग्ज आणि तुम्ही वापरत असलेले अॅप जाहिराती पर्सनलाइझ करते की नाही यांनुसार तुम्ही पाहत असलेली जाहिरात पर्सनलाइझ केलेली असू शकते."
"नवीन जाहिरातविषयक गोपनीयता वैशिष्ट्ये आता उपलब्ध आहेत"
"जाहिरातीच्या परफॉर्मन्सचे मापन करण्यास मदत करण्यासाठी, खूपच मर्यादित माहिती शेअर केली जाते"
"आम्ही ads measurement नावाचे नवीन जाहिरातविषयक गोपनीयता वैशिष्ट्य लाँच करत आहोत. अॅप्सना जाहिरातींच्या परफॉर्मन्सचे मापन करण्यात मदत करण्यासाठी, Android हे अॅप्स दरम्यान खूपच मर्यादित माहिती शेअर करते, जसे की, तुम्हाला जाहिरात कधी दाखवली गेली होती."
"तुम्ही जाहिरातीसंबंधित गोपनीयता सेटिंग्जमध्ये बदल करू शकता."
"तुम्ही वापरत असलेली अॅप्स त्यांच्या जाहिरातींचा परफॉर्मन्स मोजण्यात मदत करणारी माहिती Android कडे मागू शकतात. Android हे अॅप्सना फक्त मर्यादित प्रकारचा डेटा गोळा करू देते."
"नवीन जाहिरातविषयक गोपनीयता वैशिष्ट्ये"
"तुमची ओळख संरक्षित करण्यात मदत करताना, तुम्ही पाहता त्या जाहिरातींच्या बाबतीत अधिक पर्याय मिळवा"
"तुमच्या जाहिरातविषयक गोपनीयता वैशिष्ट्यांसंबंधित अपडेट"
"तुमची ओळख संरक्षित करण्यात मदत करताना, तुम्ही पाहता त्या जाहिरातींच्या बाबतीत अधिक पर्याय मिळवा"
"अॅप्स तुम्हाला पर्सनलाइझ केलेल्या जाहिराती दाखवतात, तेव्हा ती तुमच्याविषयी कोणती माहिती मिळवू शकतात हे प्रतिबंधित करण्यासाठी Android हे जाहिरातविषयक गोपनीयता वैशिष्ट्यांचा विस्तार करत आहे."
"ॲप्स आणि त्यांचे जाहिरात भागीदार तुमची ओळख खाजगी व सुरक्षित ठेवण्यात मदत करत असतानाही जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी या डिव्हाइसवरील इतर सर्व ॲप्सवर तुमची अॅक्टिव्हिटी वापरू शकतात."
"अॅपने सुचवलेल्या जाहिरातींविषयी अधिक माहिती"
"ॲप्सदरम्यान त्यांच्या जाहिरातींचा परफॉर्मन्स जाणून घेण्यासाठी मर्यादित प्रकारचा डेटा शेअर केला जातो, जसे की तुम्हाला जाहिरात दाखवण्यात आलेली दिवसाची वेळ."
"Ads measurement विषयी अधिक माहिती"
"Android हे तुम्ही अलीकडे वापरलेल्या अॅप्सच्या आधारावर स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवते. तसेच, ॲप्स आणि त्यांचे जाहिरात भागीदार तुमची ओळख खाजगी व सुरक्षित ठेवण्यास मदत करत असताना जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी या डिव्हाइसवरील इतर ॲप्सवर तुमची अॅक्टिव्हिटी वापरू शकतात."
"• तुम्ही वापरता ते तुमच्या ॲप ॲक्टिव्हिटीवर आधारित तुम्हाला काय आवडते हेदेखील निर्धारित करू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही नियमितपणे पाककलेशी संबंधित ॲप्स वापरत असल्यास, तुम्हाला इतर ॲप्समध्ये किराणामाल डिलिव्हरीसंबंधित सेवा किंवा संबंधित आशयाच्या जाहिराती दिसू शकतात.\n\nॲप्स ही माहिती सुरक्षितपणे स्टोअर करू शकतात, जेणेकरून ती इतर ॲप्सवरील जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी त्यांच्या जाहिरात भागीदारांद्वारेच वापरली जाऊ शकते."
"नंतर, तुम्ही वापरत असलेले ॲप ही माहिती मागू शकते — तुमचे जाहिरातीचे विषय किंवा तुम्ही वापरलेल्या ॲप्सद्वारे सुचवलेल्या जाहिराती."
"तुम्ही वापरत असलेली अॅप्स त्यांच्या जाहिरातींचा परफॉर्मन्स मोजण्यात मदत करणारी माहिती Android कडे मागू शकतात. अॅप्स एकमेकांसोबत शेअर करू शकत असलेली माहिती मर्यादित करून Android हे तुमची गोपनीयता संरक्षित करण्यात मदत करते."
"कोणता डेटा वापरला जातो?"
"तुम्ही वापरत असलेली अॅप्स त्यांच्या जाहिरातींच्या परफॉर्मन्सचे मापन करण्यात मदत करणारी माहिती Android कडे मागू शकतात. अॅप्स एकमेकांसोबत शेअर करू शकत असलेली माहिती मर्यादित करून Android हे तुमची गोपनीयता संरक्षित करण्यात मदत करते."
"माझी ओळख कशी संरक्षित केली जाते?"
"Android हे गोपनीयतेसंबंधित एकाहून अधिक उपाय वापरते, जसे की एकत्रीकरण आणि अॅप्स एकमेकांसोबत शेअर करू शकणारी माहित मर्यादित करून तुमची ओळख संरक्षित करण्यासाठी डेटा नॉइझ करणे.\n\nAds measurement डेटा तुमच्या डिव्हाइसवरून नियमितपणे हटवलादेखील जातो."
"तुमची अॅप अॅक्टिव्हिटी ही जाहिराती सुचवण्यासाठी वापरली जाऊ शकते."
"अॅप्स हा डेटा कसा वापरतात?"
"ॲप्स ही माहिती सुरक्षितपणे स्टोअर करू शकतात, जेणेकरून ती फक्त त्यांच्या जाहिरात भागीदारांद्वारे इतर ॲप्सवरील जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी वापरली जाऊ शकते. उदाहरणार्थ, तुम्ही नियमितपणे पाककलेशी संबंधित ॲप्स वापरत असल्यास, तुम्हाला इतर ॲप्समध्ये किराणामाल डिलिव्हरीसंबंधित सेवा किंवा संबंधित आशयाच्या जाहिराती दिसू शकतात."
"मला हा डेटा कसा व्यवस्थापित करता येईल?"
"तुम्ही विशिष्ट अॅप्सना तुमची अॅक्टिव्हिटी जाहिरात भागीदारांसोबत शेअर करण्यापासून ब्लॉक करू शकता. अॅपने सुचवलेल्या जाहिराती तुम्ही तुमच्या गोपनीयता सेटिंग्जमध्ये कधीही रीसेट किंवा बंद करू शकता. Android देखील हा डेटा नियमितपणे ऑटो-डिलीट करते."
"Android हे तुमची गोपनीयता संरक्षित करण्यात कसे मदत करते याविषयी अधिक जाणून घ्या"
"ॲप्स आणि त्यांचे जाहिरात भागीदार तुमच्याविषयीची माहिती खाजगी व सुरक्षित ठेवत असतानाही जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी या डिव्हाइसवरील इतर सर्व ॲप्सवर तुमची अॅक्टिव्हिटी वापरू शकतात.\n\nउदाहरणार्थ, तुम्ही नियमितपणे पाककलेशी संबंधित ॲप्स वापरत असल्यास, तुम्हाला इतर ॲप्समध्ये किराणामाल डिलिव्हरीसंबंधित सेवा किंवा संबंधित आशयाच्या जाहिराती दिसू शकतात.\n\nAndroid तुमची अॅक्टिव्हिटी नियमितपणे ऑटो-डिलीट करते, पण तुम्ही अॅप्सना ही माहिती त्यांच्या जाहिरात भागीदारांसोबत शेअर करण्यापासून ब्लॉकदेखील करू शकता.\n\nहे वैशिष्ट्य सुरू केले जाऊ शकत असले, तरीही ते पूर्णपणे उपलब्ध होऊन अॅप्सनी ते वापरण्यास सुरुवात करेपर्यंत तुम्हाला कदाचित अॅप्सची सूची दिसणार नाही."
"तुमचा अनुभव पर्सनलाइझ करण्यासाठी, तुम्हाला स्वारस्य असलेल्या गोष्टी अॅप्स आणि त्यांच्या जाहिरात भागीदारांनी लक्षात ठेवणे ही सामान्य गोष्ट आहे. ॲप्स ही माहिती सुरक्षितपणे स्टोअर करू शकतात, जेणेकरून ती फक्त त्यांच्या जाहिरात भागीदारांद्वारे इतर ॲप्सवर जाहिराती दाखवण्यासाठी वापरली जाऊ शकते.\n\nतुम्ही एखाद्या अॅपला तुमचा अॅक्टिव्हिटी डेटा जाहिरात भागीदारांसोबत शेअर करण्यापासून ब्लॉक करू शकता. Android हे शेअर केलेला अॅक्टिव्हिटी डेटा नियमितपणे ऑटो-डिलीटदेखील करते, त्यामुळे तुम्ही पुन्हा वापरत असलेले अॅप कदाचित या सूचीमध्ये परत दिसेल.\n\nतुम्हाला दिसणारी जाहिरात ही पर्सनलाइझ केलेली आहे की नाही हे अनेक घटकांवर अवलंबून असू शकते, जसे की हे सेटिंग, जाहिरातीच्या विषयासंबंधित सेटिंग, तुमची जाहिरात आयडी सेटिंग्ज आणि तुम्ही वापरत असलेल्या अॅपने जाहिराती पर्सनलाइझ केल्या आहेत की नाहीत.\n\n""अॅपने सुचवलेल्या जाहिरातींविषयी अधिक जाणून घ्या"
"Android हे गोपनीयतेसंबंधित एकाहून अधिक उपाय वापरते, जसे की एकत्रीकरण आणि अॅप्स एकमेकांसोबत शेअर करू शकणारी माहित मर्यादित करून तुमची ओळख संरक्षित करण्यासाठी डेटा नॉइझ करणे.\n\nतुमच्या ब्राउझरमध्ये यासारखे सेटिंग असू शकते. Ads measurement हे Android आणि तुमचा ब्राउझर या दोन्हींसाठी सुरू केले असल्यास, एखादी कंपनी तुम्ही वापरत असलेली ॲप्स व तुम्ही भेट देत असलेल्या वेबसाइट यांदरम्यान जाहिरातीच्या परिणामकारकतेचे मापन करू शकते. तुमचा ब्राउझिंग इतिहास हा तुमच्या डिव्हाइसवर खाजगी ठेवला जातो.\n\n""Ads measurement विषयी अधिक जाणून घ्या"
"तुम्ही मागील काही आठवड्यांमध्ये वापरलेल्या अॅप्सच्या आधारे Android हे स्वारस्य असलेल्या विषयांची नोंद ठेवते.\n\nत्यानंतर, तुम्ही वापरत असलेले अॅप हे तुम्ही पाहत असलेल्या जाहिराती पर्सनलाइझ करण्यासाठी Android कडे तुमचे विषय मागू शकते. Android हे तुमची ओळख आणि तुमच्या अॅप वापराविषयीची माहिती संरक्षित करून कमाल ३ विषय शेअर करते.\n\nAndroid हे नियमितपणे विषय ऑटो-डिलीट करते. तुम्ही अॅप्स वापरणे पुढे सुरू ठेवता, तसा एखादा विषय सूचीमध्ये पुन्हा दिसू शकतो किंवा Android ने अॅप्ससोबत जे विषय शेअर करू नयेत असे तुम्हाला वाटते, ते तुम्ही ब्लॉक करू शकता.\n\nतुम्हाला दिसणारी जाहिरात ही पर्सनलाइझ केलेली आहे की नाही हे अनेक घटकांवर अवलंबून असू शकते, जसे की हे सेटिंग, अॅपने सुचवलेल्या जाहिरातींसंबंधित सेटिंग, तुमची जाहिरात आयडी सेटिंग्ज आणि तुम्ही वापरत असलेले अॅप जाहिराती पर्सनलाइझ करते की नाही.\n\n""जाहिरातीच्या विषयांबद्दल अधिक जाणून घ्या"
"संगीत, बातम्या आणि क्रीडा यांसारख्या स्वारस्य असलेल्या विषयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चिन्हांचे रंगीत इलस्ट्रेशन"
"वर्तुळातील लॉकचे रंगीत इलस्ट्रेशन"
"चौरस बनवणारे नऊ ठिपके असलेले छोटे कृष्णधवल इलस्ट्रेशन"
"हृदय, त्रिकोण आणि चौरस यांसारख्या साध्या आकारांचे लहान कृष्णधवल इलस्ट्रेशन"
"कला आणि मनोरंजन"
"अभिनय आणि रंगभूमी"
"ॲनिमे आणि मांगा"
"कार्टून"
"कॉमिक"
"कॉन्सर्ट आणि संगीतोत्सव"
"नृत्य"
"मनोरंजनाशी संबंधित उद्योग"
"मौजमजा आणि ट्रिव्हिया"
"मजेशीर चाचण्या आणि हास्यास्पद सर्वेक्षणे"
"विनोदी"
"मजेशीर फोटो आणि व्हिडिओ"
"लाइव्ह विनोदी कार्यक्रम"
"लाइव्ह क्रीडा इव्हेंट"
"जादू"
"चित्रपटाच्या सूची आणि चित्रपटगृहाचे शोटाइम"
"चित्रपट"
"अॅक्शन आणि साहसपर चित्रपट"
"अॅनिमेटेड चित्रपट"
"विनोदी चित्रपट"
"कल्ट आणि इंडी चित्रपट"
"माहितीपट"
"नाट्यमय चित्रपट"
"कौटुंबिक चित्रपट"
"भयपट"
"रोमान्स असलेले चित्रपट"
"रोमांचक"
"संगीत आणि ऑडिओ"
"ब्लूज"
"शास्त्रीय संगीत"
"कंट्री संगीत"
"नृत्य आणि इलेक्ट्रॉनिक संगीत"
"लोकसंगीत आणि पारंपरिक संगीत"
"जॅझ"
"संगीत स्ट्रीम आणि डाउनलोड"
"संगीत व्हिडिओ"
"वाद्ये"
"पियानो आणि कीबोर्ड"
"पॉप संगीत"
"रेडिओ"
"टॉक रेडिओ"
"रॅप आणि हिप-हॉप"
"रॉक संगीत"
"क्लासिक रॉक आणि जुनी गाणी"
"हार्ड रॉक आणि प्रोग्रेसिव्ह"
"इंडी आणि वैकल्पिक संगीत"
"नमुने आणि संगीत लायब्ररी"
"सोल आणि आर अँड बी"
"साउंडट्रॅक"
"जागतिक संगीत"
"रेगे आणि कॅरिबियन संगीत"
"ऑनलाइन इमेज गॅलरी"
"ऑनलाइन व्हिडिओ"
"लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीम करणे"
"चित्रपट आणि टीव्ही स्ट्रीम करणे"
"ऑपेरा"
"टीव्ही मार्गदर्शक आणि संदर्भ"
"टीव्ही नेटवर्क आणि स्टेशन"
"टीव्हीवरील शो आणि कार्यक्रम"
"टीव्हीवरील विनोदी कार्यक्रम"
"टीव्हीवरील माहितीपट, वास्तविक कार्यक्रम"
"टीव्हीवरील नाट्यमय कार्यक्रम आणि मालिका"
"टीव्हीवरील सोप ऑपेरा"
"टीव्हीवरील कुटुंब अभिमुख शो"
"टीव्हीवरील रीअॅलिटी शो"
"टीव्हीवरील साय-फाय आणि फँटसी शो"
"व्हिज्युअल आर्ट आणि डिझाइन"
"डिझाइन"
"चित्रकला"
"फोटोग्राफिक आणि डिजिटल आर्ट"
"ऑटो आणि वाहने"
"कार्गो ट्रक आणि ट्रेलर"
"क्लासिक वाहने"
"कस्टम आणि परफॉर्मन्स वाहने"
"गॅसच्या किमती आणि वाहनांचे इंधन"
"मोटर वाहने (प्रकारानुसार)"
"ऑटोनोमस वाहने"
"रूपांतरणीय"
"कूपे"
"हॅचबॅक"
"हायब्रिड आणि पर्यायी वाहने"
"लक्झरी वाहने"
"मायक्रोकार आणि सबकॉम्पॅक्ट"
"मोटरसायकल"
"ऑफ-रोड वाहने"
"पिकअप ट्रक"
"स्कूटर आणि मोपेड"
"सडॅन"
"स्टेशन वॅगन"
"SUVs आणि क्रॉसओव्हर"
"क्रॉसओव्हर"
"व्हॅन आणि मिनीव्हॅन"
"टोइंग आणि गाडी चालवताना आलेल्या समस्येबाबत साहाय्य"
"वाहन आणि रहदारीशी संबंधित सुरक्षितता"
"वाहनाचे भाग आणि ॲक्सेसरी"
"वाहनाची दुरुस्ती आणि देखभाल"
"वाहन खरेदी"
"वापरलेली वाहने"
"वाहन प्रदर्शने"
"सौंदर्य आणि फिटनेस"
"बॉडी आर्ट"
"चेहरा आणि शरीराची निगा"
"ॲंटीपर्सपेरियंट"
"प्रसाधने"
"आरोग्याला अनुकूल अशा सौंदर्याबाबत आशय"
"मेक-अप आणि सौंदर्यप्रसाधने"
"नखांच्या निगेशी संबंधित उत्पादने"
"परफ्यूम आणि सुगंध"
"रेझर आणि शेव्हर"
"फॅशन आणि स्टाइल"
"फिटनेस"
"शरीरसौष्ठव"
"फिटनेसशी संबंधित सूचना आणि वैयक्तिक प्रशिक्षण"
"फिटनेसशी संबंधित तांत्रिक उत्पादने"
"केसांची निगा"
"पुस्तके आणि साहित्य"
"लहान मुलांचे साहित्य"
"ई-पुस्तके"
"मासिके"
"कविता"
"व्यवसाय आणि औद्योगिक"
"जाहिरात आणि मार्केटिंग"
"विक्री"
"कृषिशास्त्र आणि वनशास्त्र"
"खाद्यपदार्थ उत्पादन"
"ऑटोमोटिव्ह उद्योग"
"हवाई वाहतूक उद्योग"
"व्यवसायासंबंधित कामकाज"
"कर्मचाऱ्याच्या सोयीनुसार काम करण्याच्या सुविधा"
"मानव संसाधने"
"व्यावसायिक कर्ज"
"बांधकाम आणि देखभाल"
"सिव्हिल इंजिनियरिंग"
"संरक्षणाशी संबंधित उद्योग"
"ऊर्जा आणि सेवा पुरवठादार"
"पाणी पुरवठा आणि जलसंस्करण"
"आदरातिथ्याशी संबंधित उद्योग"
"उत्पादन"
"धातू आणि खाणकाम"
"MLM आणि व्यवसायाशी संबंधित संधी"
"औषधनिर्माण आणि बायोटेक"
"मुद्रण आणि प्रकाशन"
"रिटेल व्यापार"
"व्हेंचर कॅपिटल"
"कॉंप्युटर आणि इलेक्ट्रॉनिक"
"कॉंप्युटर उपकरणे"
"प्रिंटर"
"कॉंप्युटर सुरक्षा"
"अँटिव्हायरस आणि मालवेअर"
"नेटवर्क सुरक्षा"
"ग्राहकांशी संबंधित इलेक्ट्रॉनिक उपकरणे"
"कॅमेरा आणि कॅमकॉर्डर"
"GPS आणि नेव्हिगेशन"
"होम ऑटोमेशन"
"होम थिएटर सिस्टीम"
"MP3 आणि पोर्टेबल मीडिया प्लेअर"
"वेअरेबल तंत्रज्ञान"
"डेटा बॅकअप आणि रिकव्हरी"
"डेस्कटॉप कॉंप्युटर"
"लॅपटॉप आणि नोटबुक"
"नेटवर्किंग"
"डिस्ट्रिब्यूटेड आणि क्लाउड कॉंप्युटिंग"
"प्रोग्रामिंग"
"सॉफ्टवेअर"
"ऑडिओ आणि संगीताशी संबंधित सॉफ्टवेअर"
"व्यवसाय आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित सॉफ्टवेअर"
"कॅलेंडर आणि शेड्युलिंग सॉफ्टवेअर"
"सहयोग आणि कॉंफरन्सिंग सॉफ्टवेअर"
"प्रेझेंटेशन सॉफ्टवेअर"
"स्प्रेडशीट सॉफ्टवेअर"
"वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर"
"डेस्कटॉप प्रकाशन"
"फॉंट"
"डाउनलोड व्यवस्थापक"
"फ्रीवेअर आणि शेअरवेअर"
"ग्राफिक आणि अॅनिमेशन सॉफ्टवेअर"
"इंटेलिजंट वैयक्तिक असिस्टंट"
"मीडिया प्लेअर"
"मॉनिटर करण्याशी संबंधित सॉफ्टवेअर"
"ऑपरेटिंग सिस्टीम"
"फोटो आणि व्हिडिओशी संबंधित सॉफ्टवेअर"
"फोटोशी संबंधित सॉफ्टवेअर"
"व्हिडिओशी संबंधित सॉफ्टवेअर"
"सॉफ्टवेअर उपयुक्तता"
"वेब ब्राउझर"
"वित्तविषयक"
"लेखांकन आणि लेखापरीक्षण"
"कर भरणा आणि नियोजन"
"बँकिंग"
"पैशांचे ट्रान्सफर आणि वायर सेवा"
"क्रेडिट आणि कर्ज"
"क्रेडिट कार्ड"
"गृह वित्त व्यवस्था"
"वैयक्तिक कर्ज"
"शैक्षणिक कर्ज आणि शैक्षणिक वित्तव्यवस्था"
"वित्तीय नियोजन आणि व्यवस्थापन"
"सेवानिवृत्ती आणि निवृत्तीवेतन"
"अनुदाने"
"अनुदाने"
"विमा"
"वाहन विमा"
"आरोग्य विमा"
"गृह विमा"
"जीवन विमा"
"प्रवास विमा"
"गुंतवणूक करणे"
"कमॉडिटी आणि फ्यूचर्स ट्रेडिंग"
"चलने आणि परकीय विनिमय"
"हेज फंड"
"म्युच्युअल फंड"
"स्टॉक आणि बाँड"
"खाद्यपदार्थ आणि पेय"
"पाककला आणि पाककृती"
"BBQ आणि ग्रिलिंग"
"पाकशैली"
"शाकाहारी पाकशैली"
"व्हीगन पाकशैली"
"सकस आहार"
"खाद्यपदार्थ आणि किराणामालाचे रिटेल विक्रेते"
"गेम"
"आर्केड आणि कॉइन-ऑप गेम"
"बिलियर्ड"
"बोर्ड गेम"
"चेस आणि रणनीतीशी संबंधित अॅब्स्ट्रॅक्ट गेम"
"पत्त्यांचे गेम"
"संग्रहणीय कार्ड गेम"
"कॉंप्युटर आणि व्हिडिओ गेम"
"ॲक्शन आणि प्लॅटफॉर्म गेम"
"साहसपर गेम"
"साधे गेम"
"स्पर्धात्मक व्हिडिओ गेमिंग"
"ड्रायव्हिंग आणि रेसिंग गेम"
"लढाईशी संबंधित गेम"
"गेमिंग संदर्भ आणि परीक्षणे"
"व्हिडिओ गेम शी संबंधित युक्त्या आणि सूचना"
"खूप मल्टीप्लेअर असलेले गेम"
"संगीत आणि नृत्याशी संबंधित गेम"
"सॅंडबॉक्स गेम"
"शूटर गेम"
"सिम्युलेशन गेम"
"व्यवसाय आणि टायकून गेम"
"शहर उभारण्याशी संबंधित गेम"
"लाइफ सिम्युलेशन गेम"
"वाहन सिम्युलेटर"
"क्रीडा गेम"
"क्रीडा व्यवस्थापक गेम"
"रणनीतीशी संबंधित गेम"
"व्हिडिओ गेम सुधारणा आणि अॅड-ऑन"
"शैक्षणिक गेम"
"कुटुंब अभिमुख गेम आणि अॅक्टिव्हिटी"
"चित्रकला आणि रंग भरणे"
"पोशाख आणि फॅशनशी संबंधित गेम"
"कोडी आणि ब्रेनटीझर"
"भूमिका बजावण्याशी संबंधित गेम"
"टेबल टेनिस"
"टाइल गेम"
"शब्दांचे गेम"
"छंद आणि मोकळा वेळ"
"अॅनिव्हर्सरी"
"वाढदिवस आणि बारसे"
"डायव्हिंग आणि पाण्याखालील अॅक्टिव्हिटी"
"फायबर आणि टेक्सटाइल आर्ट"
"आउटडोअर"
"मासेमारी"
"शिकार आणि नेमबाजी"
"पेंटबॉल"
"रेडिओ नियंत्रण आणि मॉडेलिंग"
"विवाह"
"घर आणि बाग"
"बागकाम"
"घर आणि त्यासंबंधित इंटिरीयर डेकोरेशन"
"घरातील उपकरणे"
"घराच्या सजावटीशी संबंधित सेवा"
"घराशी संबंधित सुरक्षितता आणि सुरक्षा"
"घरगुती वापराच्या वस्तूंचा पुरवठा"
"लॅंडस्केप डिझाइन"
"इंटरनेट आणि टेलिकॉम"
"ईमेल आणि मेसेजिंग"
"ईमेल"
"मजकूर आणि झटपट मेसेजिंग"
"व्हॉइस आणि व्हिडिओ चॅट"
"ISPs"
"फोन सेवा पुरवठादार"
"रिंगटोन आणि मोबाइल थीम"
"शोध इंजिने"
"स्मार्ट फोन"
"टेलीकॉंफरन्सिंग"
"वेब अॅप्स आणि ऑनलाइन टूल"
"वेब सेवा"
"क्लाउड स्टोरेज"
"वेब डिझाइन आणि डेव्हलपमेंट"
"वेब होस्टिंग"
"नोकऱ्या आणि शिक्षण"
"शिक्षण"
"शैक्षणिक कॉंफरन्स आणि प्रकाशने"
"महाविद्यालये आणि विद्यापीठे"
"दूरस्थ शिक्षण"
"बालवाडीपूर्व शिक्षण"
"बालवाडी"
"होमस्कूलिंग"
"मानक आणि प्रवेश परीक्षा"
"शिकवण्याशी आणि क्लासरूम शी संबंधित संसाधने"
"व्यावसायिक आणि प्रौढ शिक्षण"
"नोकऱ्या"
"करिअर स्रोत आणि नियोजन"
"नोकऱ्यांची सूची"
"कायदा आणि सरकार"
"गुन्हा आणि न्याय"
"कायद्याशी संबंधित"
"कायद्याशी संबंधित सेवा"
"बातम्या"
"अर्थव्यवस्थेशी संबंधित बातम्या"
"स्थानिक बातम्या"
"विलीनीकरण आणि संपादने"
"वर्तमानपत्रे"
"राजकारण"
"क्रीडाविषयक बातम्या"
"हवामान"
"जागतिक बातम्या"
"ऑनलाइन समुदाय"
"क्लिप आर्ट आणि अॅनिमेटेड GIFs"
"डेटिंग आणि वैयक्तिक गोष्टी"
"फीड एकत्रीकरण आणि सोशल बुकमार्किंग"
"फाइल शेअर करणे आणि होस्ट करणे"
"फोरम आणि चॅट पुरवठादार"
"मायक्रोब्लॉगिंग"
"फोटो आणि व्हिडिओ शेअर करणे"
"फोटो आणि इमेज शेअर करणे"
"व्हिडिओ शेअर करणे"
"स्किन"
"सोशल नेटवर्क अॅप्स आणि अॅड-ऑन"
"सोशल नेटवर्क"
"लोक आणि समाज"
"कुटुंब आणि नातेसंबंध"
"पूर्वज आणि वंशावळ"
"विवाह"
"पालकत्व"
"दत्तक प्रक्रिया"
"बाळे आणि रांगती मुले"
"लहान मुलांशी संबंधित इंटरनेट सुरक्षितता"
"रोमान्स"
"विज्ञान कथा आणि फॅंटसी"
"पाळीव प्राणी आणि पशू"
"पाळीव प्राण्यांचे खाद्य आणि पाळीव प्राण्यांच्या निगेशी संबंधित पुरवठा"
"पाळीव प्राणी"
"पक्षी"
"मांजरी"
"कुत्रे"
"मासे आणि मत्स्यालय"
"सर्पवर्गी प्राणी आणि उभयचर"
"पशुचिकित्सक"
"स्थावर मालमत्ता"
"प्लॉट आणि जमीन"
"टाइमशेअर आणि सुट्ट्यांसाठीच्या मालमत्ता"
"संदर्भ"
"व्यवसायाशी संबंधित आणि वैयक्तिक सूची"
"साधारण संदर्भ"
"कॅल्क्युलेटर आणि संदर्भ टूल"
"शब्दकोश आणि विश्वकोश"
"शैक्षणिक स्रोत"
"कसे करावे"
"वेळ आणि कॅलेंडर"
"भाषा स्रोत"
"विदेशी भाषेचा अभ्यास"
"भाषांतरासाठी टूल आणि स्रोत"
"नकाशे"
"विज्ञान"
"ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रीअॅलिटी"
"जैव विज्ञान"
"अनुवंशशास्त्र"
"रसायनशास्त्र"
"जैवपरिस्थितिशास्त्र आणि पर्यावरण"
"भूशास्त्र"
"मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स"
"गणित"
"भौतिकशास्त्र"
"रोबोटिक्स"
"खरेदी"
"पुरातन आणि संग्रहणीय वस्तू"
"पोशाख"
"लहान मुलांचे कपडे"
"पोशाख"
"पुरुषांचे कपडे"
"स्त्रियांचे कपडे"
"क्लासिफाइड"
"ग्राहक संसाधने"
"कूपन आणि सवलतीशी संबंधित ऑफर"
"लॉयल्टी कार्ड आणि प्रोग्राम"
"तांत्रिक सपोर्ट आणि दुरुस्ती"
"फुले"
"ग्रीटिंग कार्ड"
"पार्टी आणि सुट्टीशी संबंधित साहित्य"
"खरेदीची पोर्टल"
"क्रीडा"
"अमेरिकन फुटबॉल"
"ऑस्ट्रेलियन फुटबॉल"
"ऑटो रेसिंग"
"बेसबॉल"
"बास्केटबॉल"
"बोलिंग"
"बॉक्सिंग"
"चीअरलीडिंग"
"महाविद्यालयीन क्रीडा"
"क्रिकेट"
"सायकलिंग"
"घोडेस्वारी स्पर्धा"
"धोकादायक क्रीडा"
"आरोहण आणि पर्वतारोहण"
"फँटसी क्रीडा"
"गोल्फ"
"जिम्नॅस्टिक्स"
"हॉकी"
"आइस स्केटिंग"
"मार्शल आर्ट"
"मोटारसायकल रेसिंग"
"ऑलिंपिक"
"रग्बी"
"धावणे आणि चालणे"
"स्कीइंग आणि स्नोबोर्डिंग"
"सॉकर"
"सर्फिंग"
"पोहणे"
"टेनिस"
"ट्रॅक अँड फील्ड"
"व्हॉलीबॉल"
"कुस्ती"
"प्रवास आणि परिवहन"
"साहसी प्रवास"
"विमान प्रवास"
"व्यवसायासाठी प्रवास"
"कार रेंटल"
"क्रूझ आणि चार्टर"
"कुटुंबासोबत करता येईल असा प्रवास"
"हनिमून आणि रोमॅंटिक गेटवे"
"हॉटेल आणि निवासस्थाने"
"लांब पल्ल्याची बस आणि रेल्वे"
"कमी किमती आणि प्रवास सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी दिल्या जाणाऱ्या डील"
"सामान आणि प्रवासाशी संबंधित ॲक्सेसरी"
"पर्यटन स्थळे"
"समुद्रकिनारे आणि बेटे"
"प्रादेशिक उद्याने आणि बागा"
"थीम पार्क"
"प्राणीसंग्रहालये"
"ट्रॅफिक आणि मार्ग प्लॅनर"
"प्रवास संस्था आणि सेवा"
"प्रवास मार्गदर्शक आणि प्रवासवर्णन"